Views


*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मसूद भाई शेख यांची निवड*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या *अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उस्मानाबाद शहरातील मसूद भाई शेख यांची निवड करण्यात आली आहे. मसुदभाई शेख यांना मुंबई येथे निवडीचे नियुक्तीचे पत्र अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांच्या उपस्थितीत मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते देण्यात आले. मसूद शेख यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सरेश (दाजी)
बिराजदार, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top