Views


*उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड.श्री.नितीन भोसले यांची निवड झाल्याबद्दल आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड.श्री.नितीन भोसले यांची निवड झाल्याबद्दल आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, ॲड.श्री.कुणाल व्हटकर, ॲड.श्री.प्रवीण शेटे, आदीं, उपस्थित होते.
 
Top