Views*उस्मानाबाद नेहरू युवा केंद्राच्या सल्लागारपदी तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्क प्रमुखपदी आभिलाष लोमटे यांची निवड*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

विविध क्षेञात लाेकाेपयाेगी कार्य करीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आभिलाष लोमटे यांची भारत सरकार च्या नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद च्या जिल्हास्तरीय समितीच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली असून त्याबरोबरच त्यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्क प्रमुखपदीदेखील निवड करण्यात आली आहे. सहकार, सामाजिक, आध्यात्मिक, आरोग्य, बांधकाम व उद्योग अशा विविध क्षेञात काम करणाऱ्या तसेच आजच्या पीढीच्या अनेक तरुणांपुढे आदर्शवत असे सामाजिक काम करणाऱ्या आभिलाष लोमटे यांची नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय समितीच्या सल्लागार तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्कप्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल सर्वच क्षेञातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
 
Top