Views


*लातूर शहर जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज मंडळ आणि महात्मा बसवेश्वर मंडळ येथे लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बूथ संपर्क अभियानाची आढावा बैठक संपन्न*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लातूर शहर जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज मंडळ आणि महात्मा बसवेश्वर मंडळ येथे लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बूथ संपर्क अभियानाची आढावा घेण्यात आली. यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा स्वातीताई जाधव, लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम गोरे, बूथ संपर्क अभियान जिल्हा संयोजक गणेश गोमचाळे, महात्मा बसवेश्वर मंडलाध्यक्ष संजय गिरी, छत्रपती संभाजी महाराज मंडलाध्यक्ष ज्योतीराम चिवडे, यांच्यासह मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top