Views


*प्रा. डाॅ.हनुमंत चौधरी यांची भारतीय पातळीवर गणित विषयाचे पीएचडी प्रबंध परिक्षक म्हणून निवड*

उस्मानाबाद :-(प्रतिनिधी)

कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात विज्ञान शाखेचे प्रा. डाॅ.हनुमंत एल.चौधरी यांची भारतीय पातळीवर गणित विषयाचे पीएचडी प्रबंध परिक्षक म्हणून निवड तसेच पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे, आर. एन. घोरमाळे, प्रा. संजय मिटकरी, प्रा. अनिल फाटक, प्रा. बी. एम. राऊत, प्रा. गणेश आडे, प्रा. हेमंत चांदोरे, प्रा. फेरे, अरविंद शिंदे, प्रा. जगदीश गवळी, प्रा. साजेद चाऊस आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
 
Top