Views





*लोहारा येथील भारतमाता मंदिरात येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता यांचे पुजन* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा येथील भारतमाता मंदिर येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन करण्यात आले. याप्रसंगी जनकल्याण व भारतमाता मंदिर प्रकल्प प्रमुख शंकर जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक श्रीनिवास माळी, रा.स्व.संघ जिल्हा कार्यकारिणी सदस्य शहाजी जाधव, अ.भा.वि.प. जिल्हा संघटनमंत्री गंगाधर कोलमवार, उस्मानाबाद शहर शा.प्रमुख सचिन खोचरे, लोहारा तालुका कार्यवाह दत्तात्रय पोतदार, प्रा.यशवंत चंदनशिवे, बालाजी चव्हाण, मनोज तिगाडे, कल्याण ढगे, प्रमोद पोतदार, विरेश स्वामी, गणेश हिप्परगेकर, रवींद्र चव्हाण, रोहित लोळगे, सूरज पवार, गणेश सूर्यवंशी, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top