Views


*काटेवाडी येथिल मेहताब हुसेनी शेख यांचे अल्पशा आजाराने निधन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उमरगा तालुक्यातील काटेवाडी येथिल मेहताब हुसेनी शेख वय 95 वय वर्षे यांचे दि.15 जानेवारी 2021 रोजी सांयकाळी 11 वाजायच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मुस्लिम समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे स्मशानभुमित दफन विधी करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवडे, असा परिवार आहे ते लोहारा येथील पत्रकार महेबुब उर्फ मुन्ना फकीर, पाशुमियाँ मुल्ला यांचे आजोबा (नाना) होते.
 
Top