Views


*लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमीत्त लोहारा तालुका भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
लोहारा शहरात लोहारा तालुका भाजपाच्या वतीने महाराष्ठ्रच्या राजकारणातील प्रबळ लोकनेते कोणत्याही संकटात प्रखर संघर्ष करून जनहित साकारणारे  संघर्षयात्री भाजपाचे कुशल संघटक स्व.गोपीनाथजी मुंडे  यांच्या स्मृती दिनानिमीत्त यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, पं.स. सदस्य वामन डावरे,  तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, नगरसेवक आयूब अब्दुल शेख, माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, भाजप मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष दगडु तिगाडे, प्रशांत लांडगे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, विजय महानूर,  तुकाराम विरोधे, यांच्यासह भाजपा पदाधीकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top