Views
*मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचीउर्वरित कार्यकारिणी जाहीर*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची उर्वरित कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांनी जाहीर केली आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची बैठक समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल रोमा पॅलेस येथे सोमवारी दि, 28 डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत समितीच्या उर्वरित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष : राम दशरथ मुंडे, कोषाध्यक्ष : युवराज राजेनिंबाळकर, विधी सल्लागार : ऍड. अमोल वरूडकर, सचिव : शाम नवले सर, महिला प्रतिनिधी : रोहिणी कुंभार मॅडम, दीपिका सस्ते मॅडम, समन्वयक : मदन कुलकर्णी, संघटक : विशाल पाटील, प्रवक्ते : संतोष मुळे सर, प्रसिद्धी प्रमुख : सुभाष कदम-पाटील, उपाध्यक्ष : ऋषिकेश चपने, गौस टायगर तांबोळी, विशाल थोरात, सौरभ देशमुख, सुरज शेरकर, सहकार्याध्यक्ष : रूद्र भुतेकर, दीपक पवार, सहसचिव : प्रसाद मुंडे, ऋषिकेश जठार, सहसंघटक : मियासाहेब सय्यद, संकेत काकडे, सहकोषाध्यक्ष : संजय गजधने, आदित्य राजपूत, सह प्रसिद्धीप्रमुख : बळीराम जगताप, सोशल मीडिया प्रमुख : सुजित जमदाडे, या प्रमाणे उर्वरित कार्यकारिणी आहे. 2020 साठीच्या नूतन कार्यकारिणीचे प्रकाश जगताप, विश्वासअप्पा शिंदे, भारत कोकाटे, जयंत पाटील, दत्तात्रय बंडगर व अन्य मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Top