Views


*शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून  मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य बी.बी. मोटे यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.विनायक पाटील, डॉ.विनोद आचार्य, डॉ.एस. व्ही.सोनवणे, डॉ.आर.एम. सूर्यवंशी, डॉ.एस.एस.कदम, प्रा.पी.के.गायकवाड, डॉ.सी.जी.कडेकर, डॉ.पी.व्ही.माने, प्रा.एन.व्ही.अष्टेकर, प्रा.एस.एन.बिराजदार, डॉ.शिरीष देशमुख, नंदकुमार माने, संजय फुगटे, प्रकाश राठोड, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 
Top