Views


*आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांचा सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 प्रतिष्ठाण भवन उस्मानाबाद येथे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपाचे  जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष व बुद्धिजीवी प्रकोष्ट दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा युवानेते मल्हारदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस संघटन नितीन भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर, धाराशिव शहर अध्यक्ष राहुल भैय्या काकडे, जिल्हा सह प्रसिद्धीप्रमुख विनायक कुलकर्णी, बालाजी मामा कोरे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top