Views


  *लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात   राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात   राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी एन.एस‌.एस. कार्यक्रमाधिकारी डॉक्टर एस.व्ही. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर व्ही.डी.आचार्य, कार्यक्रमाधिकारी प्रा.पि.के. गायकवाड, डॉ.आर.एम.सूर्यवंशी, डॉ.एम. एल. सोमवंशी, प्रा.डी‌.एन.कोटरंगे, प्रा.आर.एस.धप्पाधुळे, प्रकाश राठोड, संजय फुकटे, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
 
Top