Views


*भाजपा महिला आघाडीच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी सौ आरतीताई सतिश गिरी* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा महिला आघाडीच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी लोहारा शहरातील सौ.आरतीताई सतिश गिरी यांची निवड करण्यात आली. यावेळी सौ.अर्चनाताई पाटील, जि.प.अध्यक्षा सौ अस्मिताताई कांबळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.माधुरीताई गरड, जि.प. सदस्या सौ. शितलताई राहुल पाटील, उपस्थित होते. या निवडीबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणा जगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, भाजपा लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, भाजप मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, बालासिंग बायस, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top