Views


  *लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड लोहारा/खेड कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील लोहारा खु. खेड येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर महेश कोनापुरे, असिस्टंट जनरल मॅनेजर व्यंकटेश वाघोलीकर सर, केमिस्ट नरेश रामपूरे, इलेक्ट्रिक मॅनेजर गणेश मोरे, राजकुमार सगर, निजाम शेख, मनोज हुडगे, रामदास शिरोळकर, गोविंद बनसोडे, राघव पाल, संजय जाधव, राम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अंगद हरळे, नाना पालकर, राजकुमार काकडे, अजय ढोणे, लिंबराज साळुंके, हाजी बाबा शेख, अनिल ओवांडकर, शेखर पाटील, भाजप मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, बालासिंग बायस, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, दत्ता कडबाने, कल्याण ढगे, यांच्यासह लोकमंगलचे कर्मचारी उपस्थित होते.
 
Top