Views
जनसंघाचे अध्यक्ष स्वर्गीय पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त परंडा येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात आ.सुजितसिह ठाकुर यांच्या हस्ते पुजन
 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

एकात्म मानववादाचे आणि अंत्योदयाचे प्रणेते, थोर तत्वचिंतक, जनसंघाचे अध्यक्ष स्वर्गीय पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त परंडा येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिहजी ठाकुर यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोपें, तालुका सरचिटणीस विठठल तिपाले, आरविंद रगडे, शिवाजी पाटील, रमेश काळे, विलास खोचरे, राजाभाऊ पाटील, बाळासाहेब गोडगे, सागर पाटील, पोपट सुरवसे, आदी उपस्थित होते.

 
Top