भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी माधव पवार यांची निवड झाल्याबद्दल कोराळ ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी माधव पवार यांची निवड झाल्याबद्दल कोराळे येथे ग्रामस्थ व भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपसपंच विठ्ठल लाळे, प्रभाकर सुरवसे, दीलीप सुरवसे, प्रदीप सुरवसे, दत्ता दासिमे, प्रकाश सुरवसे, बाळु सगर, आरुन सुरवसे, आशोक सुरवसे, आण्णाराव माने,आरुन जाधव, आण्णाराव साळुंखे, बिबीषन पवार, लक्ष्मन सुरवसे,आक्षय सुरवसे, बीबीषन सुरवसे, शरद जाधव, बब्रुवान सुरवसे, राजेंद्र सुरवसे, कमलाकर साळुंखे, विद्यासागर सुरवसे, कमलाकर जाधव, श्रीधर भगत, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.