भाजपा प्रदेश अल्पसंख्याक प्रदेश चिटनीस पदी ॲड.जहीर चौधरी यांची निवड झाल्याने बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भाजपा प्रदेश अल्पसंख्याक प्रदेश चिटनीस पदी ॲड.जहीर चौधरी यांची निवड झाल्याने बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजसींह राजे निबांळकर, जिल्हा सरचीटनीस ॲड. नितीनजी भोसले, परंडा भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, उस्मानाबाद शहराध्यक्ष राहुल काकडे, तालुका सरचीटनीस विठ्ठलजी तिपाले, अजीतराव काकडे, रसुल पालकर, उपस्थीत होते.