Views


उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकाऱ्यांचा आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात भाजप प्रदेश रचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस ॲड.गणेश खरसडे, सौ.सखुताई रमेश पवार, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महाविर तनपुरे, आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, रमेश पवार, बिभीषण हांगे, प्रमोद लिमकर, सिध्दीक हन्नूरे, गौरव पाटील, हुसेन हन्नुरे, अतुल जाधव आदी, उपस्थित होते.
 
Top