सेवा सप्ताह निमित्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड येथे चाफेकर स्मारक समिती आदिवासी बालक संस्था येथे लहान मुलांना फळ वाटप
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
सेवा सप्ताह निमित्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड येथे चाफेकर स्मारक समिती आदिवासी बालक संस्था येथे लहान मुलांना फळ वाटप करण्यात आली, या कार्यक्रमाचे आयोजन लहू कन्या अनु.जाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.कोमल ताई शिंदे यांनी केले होते. यावेळी प्रमुख म्हणून भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश चिटणीस झहीर भाई चौधरी, हरीश भाई परदेशी, हिराजी बुवा, शेखर वाघ, तौसिफ चौधरी, सागर पाटील, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार रमेश शिंदे यांनी मानले.