Views


बामसेफ उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्हा बामसेफची जिल्हा कार्यकारिणी बामसेफ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष जितेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सल्या नुसार, मुलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व मराठवाडा विभाग प्रमुख मारूती पवार यांचे अध्यक्षतेखाली उस्मानाबाद येथे दि. 2 सप्टेंबर  रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत उस्मानाबाद  बामसेफ जिल्ह्याची नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे गठित करण्यात आली आहे. अध्यक्ष नितीन दशरथ चंदनशिवे ( उस्मानाबाद), महासचिव गोपीनाथ मनोहर सोनवणेे (उस्मानाबाद), उपाध्यक्ष संजय क्षीरसागर (वाशी), उपाध्यक्ष रोहीदास भिसे (उस्मानाबाद), उपाध्यक्ष श्रीमती सारीका चंदनशिवे (उस्मानाबाद), उपाध्यक्ष मिलींद जानराव ( तुळजापूर), संघटन सचिव भारत शिंदे (उस्मानाबाद), संघटन सचिव श्रीकांत हावळे(तुळजापूर), संघटन सचिव मुलानी ए. एम. (उस्मानाबाद), संघटन सचिव रामदास गायकवाड(भूम), कोषाध्यक्ष राजेंन्द्र दामोदर अंगरखे (उस्मानाबाद), जिल्हा मीडिया सचिव--प्रा. राजा जगताप (उस्मानाबाद), कार्यकारिणीत सदस्य म्हणून हनुमंत गायकवाड ( उस्मानाबाद), बालाजी गंगावणे (तुळजापूर), मारुती अहिरे(उस्मानाबाद), बाजीराव अहिरे ( वाशी), संजय सांळुके(कळंब), संजय गायकवाड ( परांडा) बोंदर एस. आर .(कळंब) सचिन कांबळे(परांडा), गौतम रणदिवे ( तुळजापूर), चंद्रकांत मस्के ( उस्मानाबाद) अंकुश भगवान ( उस्मानाबाद) जीवन गायकवाड (लोहारा), यांची निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुका प्रभारी  भारत शिंदे, कळंब तालुका प्रभारी संजय साळुकें, वाशी तालुका प्रभारी संजय क्षीरसागर, भूम तालुका प्रभारी रामदास गायकवाड, तुळजापूर तालुका प्रभारी मिलींद जानराव, परंडा तालुका प्रभारी संजय गायकवाड, लोहारा तालुका प्रभारी जीवन गायकवाड, उमरगा तालुका प्रभारी रणदिवे गौतम, यांची निवड केली आहे. बैठकीत नविन जिल्हा अध्यक्ष नितीन चंदनशिवे यांचा व जिल्हा कार्यकारिणी नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार मारूती पवार यांनी केला.

 
Top