Views
आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस पदी ॲड.जहिर चौधरी यांची निवड झाल्याबद्दल परंडा शहरात सत्कार


लोहारा:-(इकबाल मुल्ला)

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी अॕड.जहीर चौधरी यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या परंडा शहरातील संपर्क कार्यालयात सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील,उमा गोरे,अन्वर लुकडे, समीर पठाण, निशिकांत क्षीरसागर, अॕड संदीप शेळके, अॕड.अभय देशमुख, शिवाजी पाटील, जोयब हावरे, सिद्दीक हन्नुरे, गौरव पाटील, आदी उपस्थित होते.


 
Top