Views


*MIDC उस्मानाबाद येथिल उड्डाणपुलास प.पु.श्री संत काशिबा महाराज चौकाचे नामफलकाचे अनावरण जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.*

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

MIDC उस्मानाबाद येथिल उड्डाणपुलास प.पु.श्री संत काशिबा महाराज चौकाचे नामफलकाचे अनावरण करण्यात आले 
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, जेष्ठ विधिज्ञ पंडित नळेगावकर (बप्पा), जि.प.अध्यक्ष सौ.अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, गुरव समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर,विष्णू इंगळे शिवराज्याभिषेक सोहळा, गुरव समाज शहर अध्यक्ष धारूरकर काका, सुनिल तिर्थकर, मोकाशे साहेब,रंगनाथ गुरव,महेश मोटे,तेली समाज अध्यक्ष रवी कोरे, नितीन गरड, लक्ष्मण माने, संजय शेटे, पि. आर काळे, गटनेते तथा नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, नगसेवक युवराज नळे, युवासेना अधिकारी अक्षय ढोबळे, तुषार निंबाळकर, सिद्धेश्वर कोळी, सिद्धार्थ बनसोडे, उमेश राजेनिंबाळकर, देवानंद एडके, सुनिल तिर्थकर, प्रशांत खंडाळकर, श्रीनिवास पाटील, मोहन पाटील,बनजगोळे सर, गोपाळराव नळेगावकर, पप्पू बचाटे, सचिन धारुळकर व गुरव समाजाचे बांधव उपस्थित होते.

 
Top