Views


भुम पोलीस स्टेशन मध्ये मालेगांव युनानी काढ्याचे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या वतीने वाटप करण्यात आले

भूम:- (आसिफ जमादार) 

       भुम पोलीस स्टेशन मध्ये मालेगांव युनानी काढा  महाराष्ट्र राज्य मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना च्या वतीने पोलिसांना मालेगाव काढा वाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून या व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी व व लोकांची शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असा ठरलेला मालेगाव चा आयुर्वेदिक युनानी काढा हा भुम मध्ये माननीय महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे मराठवाडा अध्यक्ष आसिफ जमादार यांनी भूम पोलिसांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी भूम पोलिस ठाण्यात जाऊन सर्व पोलीस बांधवांना काढा वाटप करण्यात आला.   
           याप्रसंगी भूम पोलीस उपनिरीक्षक राजेश गडवे साहेब पोलीस नाईक सोनारकर पोलीस झाडे साहेब पोलीस खोत साहेब औदुंबर जाधव वीर आदी कर्मचाऱ्यांना स्वतः हातात घेऊन काड्या चा कसा उपयोग करून घ्यावा हे सांगताना आसिफ जमादार त्यांचे सहकारी असलम बागवान  व अजहर  जमादार शहर अध्यक्ष उपस्थित होते

 
Top