उस्मानाबाद शहरातील सह्याद्री मल्टीस्पेसिलीटी रुग्णालयात COVID पॉझिटीव्ह पेशंटचे जिल्ह्यातील पहिले सिझेरिअन शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली
उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
उस्मानाबाद शहरातील सह्याद्री मल्टीस्पेसिलीटी रुग्णालयात COVID पॉझिटीव्ह महिला पेशंटचे जिल्ह्यातील पहिले सिझेरिअन शस्त्रक्रिया दि.15 ऑगस्ट रोजी सायंकाळी यशस्वी पार पडली. यामध्ये स्त्री रोग तज्ञ डॉ.स्मिता गवळी, भूलतज्ज्ञ डॉ. सतीश आदटराव, बालरोगतज्ज्ञ डॉ.मुकुंद माने, डॉ. दिग्गज दापके देशमुख, डॉ.कैलास गिलबिले, कांबळे स्टाफ नर्स, मृणाल देशपांडे ओटी.अट्टेण्डण्ट, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सचिन देशमुख, सिविल सर्जन डॉ.धनंजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.