Views






लोहारा शहरात मिलाफ मित्र मंडळाच्या वतीने मोहरम सणानिमित्त सरबत वाटप


लोहारा:-(इकबाल मुल्ला)

 लोहारा येथील मिलाफ मित्र मंडळाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सालाबादप्रमाणे याही  सोशल डिस्टनिंगचे पालन करून मसाला दुग्धजन्य पदार्थ मिश्रीत स्वादिष्ट शरबतचे वाटप करण्यात आले. मिलाफ ग्रुपचे अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते रहेमान उर्फ दादा मुल्ला यांच्या हस्ते शरबत वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी पं. स. सदस्य सुधीर घोडके, बाळू सातपुते, जब्बार मुल्ला, बिलाल मुल्ला, ईरशाद पटेल, आफताब मुल्ला, असिफ शेख, अब्दुल शेख, अरबाज मुल्ला, संजय जट्टे, जलाल मुल्ला, अस्लम अत्तार, अस्लम फुलारी, महेबूब शेख, यांच्यासह आदी, उपस्थित होते.

 
Top