नाहिद मुजावर यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट युवक प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल आसिफ जमादार यांच्या कडून सन्मान करण्यात आला.
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
नाहिद भाई मुजावर यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट युवक प्रदेश अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य ) नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करताना आसिफ जमादार मराठवाड़ा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ( सामाजिक संघटना) रईस मुजावर महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष,तौफीक पठाण भुम तालुका अध्यक्ष, अशपाक शेख, ईस्माइल पठाण, फेरोज पठाण,सलमान पठाण,बटु पठाण व अदि..