Views


वसंतदादा पाटील हायस्कूल ची विद्यार्थिनी कु.यशश्री मोरे दहावीच्या परीक्षेत लोहारा तालुक्यातून प्रथम

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
एस.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत वसंतदादा पाटील हायस्कूल लोहारा या शाळेतील विद्यार्थिनी कु.यशश्री श्रीकांत मोरे हिने 97.20 % गुण मिळवून लोहारा तालुक्यातून प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविल्याने या विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या विद्यार्थिनीचे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती यू.व्ही.पाटील, पर्यवेक्षक बी.एल.जाधव, प्रा.सुनील बहिरे, प्रा.पी.जी.काळे, प्रा.व्ही.एल.कुन्हाळे, अदिंनी अभिनंदन केले आहे.
 
Top