Views


भारताचे माजी पंतप्रधान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनानिमित्त अचलेर येथे विनम्र अभिवादन


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
भारताचे माजी पंतप्रधान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनानिमित्त लोहारा तालुक्यातील अचलेर येथे वारा तालुका भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, दिलीप पुजारी, भीम पाटील, उपस्थित होते.


 
Top