Views


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिशताब्दीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त
आ. सुजितसिंह ठाकूर यांनी अभिवादन केले

 लोहरा:-(इकबाल मुल्ला)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिशताब्दीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, उमाकांत गोरे, उपस्थित होते.
 
Top