Views
वाशी फाटा येथे वाशी तालुका भा.ज.पा च्या वतीने दुध आंदोलन.....  

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

भा.ज.पा व महायुती यांच्या वतीने आज वाशी फाटा येथे सकाळी ११.०० वा. शेतकऱ्यांना दुधाला कमीत कमी ३०रु.प्रती लिटर भाव मिळावा, प्रती लिटर १०रु. अनुदान द्यावे, दुध भुकटीस प्रती किलोस ५०रु. अनुदान द्यावे. या मागण्याकरीता भा ज पा चे रास्ता रोको आंदोलन 
  यावेळी मा. सुरेश ( बप्पा ) कवडे  , सचिन नाना इंगोले , महादेव आप्पा आखाडे , महादेव तात्या लोकरे , बबन बाबा कवडे  , राजगुरु कुकडे  , संतोष बापु गायकवाड  , राजु कवडे , दीपक कवडे व इतर कार्यकर्ते  यांनी तहसीलदार श्री. संदिप राजापुरे यांच्याकडून  निवेदन देण्यात आले.
 
Top