Views


भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस पदी ॲड.जहिर चौधरी यांची निवड झाल्याबद्दल परंडा शहरात सत्कार


लोहारा:-(इकबाल मुल्ला)

भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस पदी ॲड.जहिर चौधरी यांची निवड झाल्याबद्दल परंडा शहरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगर सेवक अन्वर लुकडे, समीर पठाण, अभय देशमुख, बालाजी खताळ, जोयब हावरे, अरुप कुमार, अस्लम नदाफ, आदि उपस्थित होते.
 
Top