Views


लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये कोरोणा रुग्ण आढळल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लाेहारा शहरात भाजपा जिलहाध्यक्ष नितिन काळे यानी शहरातील वार्ड क्रं.1 मध्ये काेराेना रुगण आढळलयाची माहिती कळताच वार्डातील नागरिकांशी संवाद साधुन नागरिकांना काळजी घेणयाचे आवाहान केले. व तसेच  तालुकयातील भाजपा पदाधिकारी व शहरातील  युवक कार्यकर्ते यांच्याशीही संवाद साधला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी, मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ओबिसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, संताेष फरिदाबादकर, नितिन दंडगुले, बाबा सुंबेकर, आदि, उपस्थित हाेते.
 
Top