Views

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने तहसील कार्यालयातील कर्मचार्यानां कोरोना योद्धा सन्मानपत्र वाटप.....

परंडा:-(प्रतिनिधी)
कोविड 19 लाॅकडाउन मध्ये  आपले जीवन धोक्यात टाकून सर्व लोकांना 24 तास सेवा प्रदान करणारे तालुका परंडा तहसील कार्यालयाच्या  श्री गणेश देवराम सुपे नायब तहसीलदार  व मिलिंद गायकवाड नायब तहसीलदार साहेब व तुषार दादासाहेब बोरकर नायब तहसीलदार साहेब  प्रविण भानुदास कावरे अहवाल कारकुन तहसील कार्यालय  यांना महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने संस्थापक अध्यक्ष नदीमभाई मुजावर व महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे प्रदेशउपाध्यक्ष रईस मुजावर यांच्या हस्ते कोविड योध्दा हे सन्मानपञ देऊन  गौरवण्यात आले.

 
Top