Views


दार उघड उद्धवा दार उघड महाराष्ट्रातील सर्व धार्मिक संस्थांची बंद असलेली दारे उघडण्यात यावीत, यासाठी घंटानाद आंदोलन परंडा भाजप च्यावतीने ग्राम दैवत हजरत खाजा बद्रोद्दीन शहीद यांचे दर्ग्यावर करण्यात आले

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

दार उघड उद्धवा दार उघड  महाराष्ट्रातील सर्व धार्मिक संस्थांची बंद असलेली दारे उघडण्यात यावीत व भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिरे, दर्गाह, खुली करण्यात यावीत, यासाठी घंटानाद आंदोलन भारतीय जनता पार्टी परंडा यांच्यावतीने आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  ग्राम दैवत हजरत खाजा बद्रोद्दीन शहीद यांचे दर्ग्यावर करण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस तथा शहर अध्यक्ष भाजपा ॲड.जहीर चौधरी परंडा, ॲड.अभयसींह देशमुख, सिद्दीकभाई हन्नुरे, ॲड.संदीप शेळके, गौरव पाटील, हुसेन हन्नुरे, आदी, उपस्थित होते.

 
Top