Views


आ.सुजितसिंह ठाकूर व परीवार  लवकर कोरोनामुक्त होऊन जनसेवेत दाखल व्हावे, यासाठी कुलदैवत श्रीक्षेञ सोनारी येथे श्री काळभैरवनाथ जोगश्वरी ला दुग्धाअभिषेक घालुन पुजा

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व परीवार लवकर कोरोनामुक्त होऊन जनसेवेत दाखल व्हावे, यासाठी महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेञ सोनारी येथे श्री काळभैरवनाथ जोगश्वरी ला दुग्धाअभिषेक घालुन पुजा अर्चा करण्यात आली. यावेळी मंदीराचे पुजारी संजय महाराज, समीर पुजारी, भाजपाचे नेते विलास खोसरे, शिवानंद तळेकर , नागेश गर्जे, बाळासाहेब साबळे, नाना मांडवे, संतराम ईटकर,धिरज हांगे, पिनु रेवडकर, आदी, उपस्थित होते.

 
Top