Views


*उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी  174-कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण*-
 *एकूण रुग्ण* 1464
 *बरे झालेले रुग्ण* 516
*उपचाराखालील  रुग्ण* 891
 *एकूण मृत्यू* 57

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

 शनिवार ( दि. 01)रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 513 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 478 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.

* पाठवलेले स्वाब नमुने – 513
* प्राप्त रिपोर्ट्स – 478
* पॉझिटिव्ह – 174
* निगेटिव्ह – 260
* इनक्लुझिव्ह – 44
* प्रलंबित -35

 तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.

🔹 उमरगा:- 63
🔹 तुळजापूर:- 44
🔹 कळंब:- 03
🔹 वाशी:- 01
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 55
🔹 लोहारा :- 03
 एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1464
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 891
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57

दि. 02/08/2020
दुपारी 01:00 वाजता
 
Top