Views


कु.राजनंदिनी दिनेश यादव हिने CBSC इयत्ता 10 वी मध्ये 85% गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन

कळंब:-(प्रतिनिधी)

 शहरातील कु. राजनंदिनी दिनेश यादव हिने CBSC इयत्ता 10 वी मध्ये 85% गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पिंगळे,बंडुभाऊ बनसोडे, दिनेश यादव, परवेज मुल्ला, सतपाल बनसोडे, प्रा. साजेद चाऊस, ईलाही शेख,संतोष भांडे, संजय डिकले, संतोष कसबे,सर्जेराव भालेराव, सुनिल बाविकर,प्रेम कुमार गायकवाड, जयप्रकाश खिंवसरा, व्यंकटराव लोमटे, भडंगे आदी

 
Top