Views


*प्रा.राजा जगताप "कोविड योध्दा" म्हणून दादासाहेब फाळके  फिल्म अवार्डसह, विविध पञकार संघ, फौंडेशन,सामाजिक संस्थां, साप्ताहिके यांचेकडून  ४२ पुरस्काराने सन्मानित*

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बें) येथील व सध्या उस्मानाबाद येथील  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागात. कार्यरत आसलेले प्रा.राजा जगताप यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीत व 
लाॅकडाऊनच्या काळात... २५मार्च पासून  उस्मानाबाद येथील परप्रांतीय विद्यार्थी,मजूर यांचेसाठी शासकीय यंञणांनी उभारलेल्या "निवारा केंद्रात" कोरोनाला न घाबरता ,प्रत्येक्ष जावून तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या,व्यथा जाणून घेतल्या होत्या तसेच रस्त्यांनी पायी चालत जाणा—या कांही मजूरांच्या व्यथा प्रत्येक्ष भेटी घेऊन जाणल्या होत्या.तसेच उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यांने शहरातील गरिब व गरजू लोकांना अन्नदान, किट वाटप केले होते.उस्मानाबाद शहरात  लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थिनी यांनाही मदत केली होती .कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी, पोलीस कष्ट करत होते व त्यांच्यावर हल्ल्यांच्या घटना वाढत होत्या,स्थलांतरित मजूरांच्या व्यथा ,वेदना व त्यांच्या समस्या,विविध शहरात सोशेल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा!
कोरोनात घ्यावयाची काळजी, कोरोनामुळे झालेले बळीराजांचे नुकसान, मदतीसाठी सरसावलेले बळीराजे,क्वारंटाईनमुळे उद्भवलेल्या महिला मजूरांच्या समस्या, लाल परीची बिकटवाट आणि चारही लाॅकडाऊन राज्याची, मुंबईची चिंता कसे वाढवणारे ठरले आशा विविध विषयावर २५ लेख सातत्याने लिहिले होते व  कोरोनाबद्दल जागृती केली होती व या विविध विषयावरील २३लेखांना  विविध दैनिकातून प्रसिध्दी मिळाली होती.हे लिहिण्यासाठी त्यांनी स्पाॅटवर जाऊन , कोरोना योध्दा होऊन काम केल्याने, त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र व दिल्ली  येथील  विविध फाऊंडेशन,सामाजिक संस्था,मंडळे यांनी दखल घेऊन त्यांना  "कोरोना यौध्दा" म्हणून विशेष मानपञ, पुरस्कार एकुण विविध ४२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
१)ईगल फाउंडेशन रत्नागिरी,
२)छावा स्वराज्य सेना महाराषट्र पुणे,
३)राज्य युवा परिषद महाराषट्र
४)डिझाइअर फौंडेशन ठाणे —मुंबई ,
५)आविष्कार फोंडेशन कोल्हापूर,
६)ग्लोबल इंटरनॅशनल फौंडेशन, नागपूर,
७)शिक्षक मिञ ग्रामीण कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळ,आष्टी जि.बीड ,
८)संवेदना फाऊंडेशन कोंढवा पुणे ,
९))मानवता हिताय सोशेल फाउंडेशन,
१०)JSTV इंडिया ,
११)मा.अभिनेते विवेक ओबेराय यांचा मानवाधिकारी सुरक्षा संघ दिल्ली, महाराष्ट्र राज्य,
१२))मा.अंकुशभाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र,
१३))मातृभुमि स्वयंसेवक सेना चाकण,पुणे.
१४)समस्त जोगी समाज महासंघ नवी दिल्ली यांचा "कर्मवीर कोरोना योध्दा" ,
१५)ह्युमन राईट्स फाऊंडेशन नवी दिल्ली,शाखा पिंपरी,पुणे.
१६)बागवान विकास फाऊंडेशन  
१७)श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड, आॅल इंडिया काँग्रेस,नवी दिल्ली 
१८))भारतीय महाक्रांती सेना,पुणे.
१९)पोलीस फ्रेण्डस वेलफेअर असोसिएशन पिंपरी—चिंचवड,पुणे.
२०)महाराष्ट्र पञकार संघ,
२१)HRDO मानव संसाधन विकास संस्था ,दिल्ली. द्वारा पुणे.
२२)राजमाता जिजाऊ फाउंडेशन,जातेगाव.
२३)साप्ताहिक आपला समाज मार्गदर्शक 
२४)साप्ताहिक पुणे प्रवाह,पुणे.
२५)मानवाधिकार संरक्षण समिती, यांचा महाराष्ट्र राज्य शाखा
२६)प्रेस संपादक व पञकार सेवा संघ महाराष्ट्र 
२७)Z24NEWS LIVE
२८)आधार बहुद्देशीय संस्था,अहमदनगर.
२९)रयत सामाजिक प्रतिष्ठाण,बीड.
३०)मानसिकता समाचार सहारनपूर,उत्तरप्रदेश.
३१)इंडियन प्रेस असोसिएशन,उत्तरप्रदेश.
३२)म,फुले बहुद्देशीय सामाजिक संस्था,ठाणे.
३३)मदर टेरेसा फाउंडेशन संस्थान,
३४)प्रतिष्ठा फाउंडेशन,चिंचणी तातासगाव जि.सांगली.
३५)दार्शनिक समाचार(राष्ट्रीय हिंदी समाचार पञ)मुंबई.
३६)दादासाहेब फाळके आयकाॅन अॅवार्ड फिल्मस मुंबई,महाराष्ट्र.
३७)जल जीवन फौंडेशन,औरंगाबाद.
३८)भारतीय मानवसेवा आरोग्य संस्था,नाशिक.
३९)ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य.
४०)प.पू.शंकरमहाराज गोशाळा जि.नाशिक
४१)स्वराज फिल्मस,पुणे.
४२)अखिल भारतीय तेली महासभा दिल्ली.
महाराष्ट्र राज्य व दिल्ली आणि उत्तरप्रदेश येथील वरील 
  नामांकीत फाउंडेशन व सामाजिक संस्थां,साप्ताहिके,पञकार संघ,प्रेस असोसिएशन यांनी  प्रा.राजा जगताप यांना "कोरोना योध्दा"पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याबद्द त्यांनी वरील फाऊंडेशन व सामाजिक संस्थांचे पञकार संघांचे ,प्रेस असोसिएशनचे आभार मानले आहेत.

 
Top