सौ.वनमालाताई सुभाष जाधव यांचे निधन
उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
सौ.वनमालाताई सुभाष जाधव ( वय ६0) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर कपीलधार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ते उस्मानाबाद चे Tv9 चे जिल्हा पत्रकार, दै. समय साथीचे संपादक संतोष जाधव यांच्या आई होत. कै.सौ,वनमाला जाधव यांच्या मागे पती, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सौ.वनमालाताई यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.