Views


संतोष पाटील यांचे दुःखद निधन
 
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
मुरूम येथील सुप्रसिद्ध व्यापारी तथा न्यू भाग्यश्री क्लॉथ सेंटरचे मालक संतोष शरणाप्पा पाटील यांचे बेंगलोर येथील खासगी रुग्णालयात बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते ४० वर्षाचे होते. त्यांच्यावरती कंटेकूर येथील त्यांच्या शेतात बुधवारी (ता.२२) रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य आई- वडील, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

 
Top