Views


उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रूग्ण कोरोना  पाॅझिटिव्ह आढळले. 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. रूग्ण संख्या 235 वर पोहचली.बुधवार ( दि. 01).रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 107नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सहा   पॉसिटीव्ह, 06अनिर्णित 01 रिजेक्ट व  94 negative असा आहे. असे आज एकूण 06 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 

*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.* 

एक पेशंट परांडा येथील आहे. 
एक पेशंट डिग्गी रोड उमरगा येथील आहे. दोन पेशंट चव्हाणवाडी ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. व दोन पेशंट MIDC उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. 
उस्मानाबाद शहर -02.
तुळजापूर तालुका -02.
उमरगा प्रॉपर -01.
परांडा प्रॉपर -01.

Total cases 235.
Discharge    175.
Death               12.
Active patients 48.

 
Top