Views


भूम तालुका अल्पसंख्याक काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी मो.समी काझी यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने सत्कार करण्यात आला.

भूम:-(तालुका प्रतिनिधी)

नुतन भूम तालुका अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी मो. समी काझी यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट   (सामाजिक संघटना )मराठवाडा अध्यक्ष आसिफ जमादार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सेवादल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विलास शाळु ,आज्जु  जमादार, मुस्लिम फ्रंट शहर अध्यक्ष बाशाभाई ,आलिम शेख वालवड, आमर जमादार, सलिम जहागीरदार, ई  उपस्थित होते.
 
Top