Views


आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते तुळजापूर भाजपा नूतन
तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे यांचा सत्कार 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते तुळजापूर भाजपा नूतन तालुकाध्यक्ष पदी संतोष दादा बोबडे यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश बुद्धिजीवी प्रकोष्ठ राज्यसंयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे, परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील,उपस्थित होते.

 
Top