Views
कळंब आगारातून  एक वाहक आणि तीन चालक  सेवानिवृत्त

 कळंब :-(प्रतिनिधी) 

येथील आगारातील  वाहक पदावर काम करणारे  विठ्ठल राऊत हे २८  वर्ष तर चालक विष्णु शेळके,आर. जी. हुंबे,माधव तवले   हे  आविरत सेवा झाल्याने  ते ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले होते ,यांचा सेवानिवृत्ती निमीत्त दि  १ जुलै रोजी कळबं आगारात रापप्रशाना मार्फत सत्कार करप्यात आला ,या वेळी  कर्यक्रमाचे अध्यक्ष म्हनून आगार प्रमुख विनोद अलकुंठे  ,प्रमुख पाहुणे म्हणून ,साहयक वाहतुक आधिकारी मुकेश कोमटवार यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात विठ्ल राऊत  यांचा सत्कार रापप्रशासनाच्चा वतीने करण्यात आला या वेळी , वाहतूक नियंत्रक जालिंदर ननवरे, सुशिल हुंबे ,विलास जाधव,प्रयोगशाळासाह्यक भारती  , आदी उपस्थित होते. 

 
Top