Views


इंधन दरवाढ मागे घेण्याची परंडा येथे  काँग्रेसची मागणी: तहसीलदार केळकर यांना निवेदन 

परंडा:-(प्रतिनिधी) 

परांडा केंद्र शासनाने केलेली इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी. या मागणीसाठी मंगळवारी दिनांक सात जुलै परंडा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार केळकर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात दरवाढ मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
   यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड.हनुमंत वाघमोडे ॲड. श्रीकांत भालेराव विधानसभा उमेदवार ॲड. नूरुद्दीन चौधरी माजी नगराध्यक्ष रमेश सिंह परदेशी तालुका उपाध्यक्ष ॲड. धनंजय झाडबुके जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस अजय खरसडे आधी उपस्थित होते नियोजनात सध्या करणामुळे सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना सरकारने इंधनाचे दर वाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करण्यात आला केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असून केंद्राने तातडीने दरवाढ मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आला आहे.
 
Top