Views


*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास्थान राजग्रह अज्ञात माते फिरूने केलेल्या तोडफोडचा लाल पॅंथर कडून कारवाई ची मागणी.*

कळंब:-(प्रतिनिधी) 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुबंई येथील निवास्थान असलेले राजग्रह वर अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. यामध्ये घराच्या परिसरातील CCTV कॅमेर्याची तसेच घराच्या काचाची तोडफोड अज्ञाताकडून  करण्यात  आली आहे.  राजग्रह हे समस्त आंबेडकरी जनतेचे ऊर्जा स्त्रोत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर पुस्तकासाठी  
बांधले आहे. या घटनेचा लाल पॅंथर (संघटना)तिव्र निषेध करत अज्ञाता विरोध कडक कारवाई करून आरोपीस अटक करण्यात यावे आसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना बुधवार दि.(08) रोजी निवेदनावर लाल पॅंथर संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष बजरंग(भाऊ)ताटे , लाल पॅंथर संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष माया शिंदे , सुनिल गायकवाड, शरद झोंबाडे, आदिच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
 
Top