Views
तानाजी भाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवा ग्रुप फाऊंडेशन यांच्यावतीने सामाजिक भावना जपत मास्क, सॅनिटायझर व अर्सेनिक ३० गोळ्याचे वाटप

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 तानाजी भाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवा ग्रुप फाऊंडेशनच्या यांच्यावतीने सामाजिक भावना जपत उमरगा चौरस्त्यावरील इंद्रधनुष्य वृद्ध आश्रमात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून मास्क, सॅनिटायझर व अर्सेनिक ३० गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी देवा ग्रुप फाऊंडेशनचे उमरगा - लोहारा तालुकाध्यक्ष अजय बेडजुरगे, सह्याद्री प्रतिष्ठानचे उमरगा तालुकाध्यक्ष भगत माळी, देवा ग्रुपचे सदस्य राणा राजपूत, उदयसिंग राजपुत, समर्थ पोतदार, नितीश सुरवसे, राणा मोटे, विकी कौलकर, हरीश शिंदे, अरबाज मासुलदार, समर्थ सुरवसे, सुजित राजपूत, रणवीर सुरवसे, अनिकेत सुर्यवंशी, आदींनी पुढाकार घेतला होता.

 
Top