Views


शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

कळंब :-(प्रतिनिधी )
      शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.      महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने (दि: 11,) शनिवार रोजी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांचा कळंब शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकार्यानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा संघटक प्रेमचंद गोरे, जिल्हा उपाध्यक्ष कल्याण मंडाळे, संत सेना महाराज टृस्ट अध्यक्ष विष्णू मंडाळे, तालुका प्रमुख बापुराव सुरवसे, उपाध्यक्ष सचिन मंडाळे, तालुका संघटक प्रविण गाडे, युवक तालुका अध्यक्ष राजे सावंत,कर्मचारी तालुका अध्यक्ष सतीश गोरे, शहर अध्यक्ष युवराज पंडित, महेश काळे, आबासाहेब मंडाळे,   दशरथ मंडाळे, रणजित शेंद्रे, विनायक माने, ज्ञानेश्वर पंडित आदी उपस्थित होते.

 
Top