Views


*उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी नवीन 19 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण*
*कोरोना बाधित रुग्ण एकूण 354*
*कोरोनामुक्त रूग्ण 228*

उस्मानाबाद:- (सैफोदीन काझी)
जिल्ह्यात रुग्णाची संख्या झपाट्याने वाढ होत आहे आतातरी शासनाने दिलेल्या नियमांचं नागरिकांनी पालन करण्याची अत्यंत गरज आहे गुरुवार (दि. 09)रोजी व शुक्रवार(दि. 10)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून शासकीय वैदकीय महाविद्यालय लातूर व स्वा. रा. ति. शा. वै. महाविद्यालय अंबाजोगाई येथे  पाठवलेले swab रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी  19 रिपोर्ट्स पॉसिटीव्ह आले आहेत त्यामुळे  आज  एकूण 19 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 

*पॉसिटीव्ह रुग्णाची माहिती. 
 उस्मानाबाद तालुका -04.
त्यापैकी एक शेकापूर, एक तुगाव, व दोन उस्मानाबाद शहरातील असून एक राम नगर उस्मानाबाद व एक नेहरू चौक उस्मानाबाद येथील आहे. *उस्मानाबाद जेल मधील 06 कैदी आहेत, हे सर्व सहा जण  अलगीकरण विभागात ठेवण्यात आलेले आहेत व त्याना विशेष विभागात ठेवण्यासाठी प्रक्रिया चालू आहे. 
*भूम तालुका -05.
एक वालवड, चार राळेसांगवी ता. भूम येथील आहेत. 
*उमरगा तालुका -04.
तीन उमरगा शहर व एक मुरूम. 

टोटल पॉसिटीव्ह रुग्ण -354.
आजपर्यंतचे डिस्चार्ज -228.
आज पर्यंतचे मृत्यू  14.
उपचार घेत असलेले रुग्ण -112.

 
Top