Views


लोहारा शहरातील ज्येष्ठ महिला वत्सलाबाई कांबळे यांचे निधन

लोहाच्या:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरातील ज्येष्ठ महिला वत्सलाबाई शाहूराज कांबळे वय 82 यांचे शनिवारी पहाटे 4:00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेदहा वाजता अंत्यस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पाच मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. पत्रकार नीळकंठ कांबळे यांच्या त्या आई होत्या.
 
Top